Tuesday, September 1 2026 12:32 pm

lokvruttant_team

5506 Posts

करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत

करमाळा, 12 : – करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील “मुक्तागिरी “निवासस्थानी उप मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी सांगोल्याचे

ठाणे- बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय

रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त कन्व्हेयर बेल्टवरून होणार राड्यारोड्याची वाहतूक ठाण्यातील मुल्लाबाग येथील रहिवाशांना मिळाला मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश मुंबई, 12 – ठाणे- बोरिवली बोगदा

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील — मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पुणे, 12- ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

राजधानीत महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राचे : निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, 12: राजधानी मध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य गेली 65 वर्ष महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून होत आहॆ. या कार्यालयाने विविध उपक्रम राबवून मराठीजणांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन

पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची सुरुवात — २५व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाची घोषणा

मुंबई,12 : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, हा

सिंचन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील

उर्वरित क्षेत्रही सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न पाटबंधारे विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा पूरपरिस्थिती रोखण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा करण्याचे निर्देश सांगली, 12 : सांगली पाटबंधारे विभागाअंतर्गत पूर्णत्वाकडे जाणाऱ्या उपसा सिंचन प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या

शाहिरी कलेचे जनत आणि संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार

सातारा 12 : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे . शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या कलेसमोरील आव्हानांची

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पंढरपूर 12 :-आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार

सातारा दि. 11: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा आहे. मराठ्याचा इतिहास आणि त्याशी संबंधित जिल्ह्यात ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ असणारी अनेक ठिकाणे आहेत. याला जगासमोर आणून त्याचा

नवीन झाडे लावून पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोह खनिज प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने काम करण्यास परवानगी – वनविभाग

गडचिरोली 12 : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्याने काम करण्याचे धोरण अवलंबण्यात आले