Tuesday, March 31 2026 3:54 pm

webxine_admin

223 Posts

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारणार – मंत्री संजय शिरसाट

  मुंबई, 07 : राज्यातील गावागावांत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत

छत्रपती संभाजीनगरमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  मुंबई, 07 : छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात बनावट सह्या आणि बनावट आदेशांचा वापर करून सरकारी जमिनींचे व्यवहार करण्याच्या अनेक तक्रारी समोर येत असल्याने या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा

मुंबई, 07 : राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 07 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आकडे नाहीत; तर वास्तवाची जाणीव व भविष्याची झेप घेत २०४७ कडे जाणाऱ्या विकसित महाराष्ट्राचा प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासनाचे सूत्र निश्चित

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प – मंत्री मकरंद जाधव – पाटील

मुंबई, 07 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला 2026-27 चा अर्थसंकल्प हा “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव

सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असलेला राज्याचा अर्थसंकल्प – मंत्री अतुल सावे

मुंबई, 07 : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. मंत्री अतुल सावे म्हणाले,

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 07:  ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर

विकासाची दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, 07  : विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचा रोडमॅप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित राष्ट्राच्या संकल्पनेच्या कक्षेत महाराष्ट्राचे आर्थिक योगदान स्पष्ट

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र केंद्रस्थानी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 07 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत शेतकरी सक्षमीकरणाचा रोडमॅप मांडण्यात आला आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी २०२६ ते २०२९ या चार वर्षांसाठी भांडवली गुंतवणूक वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 07 : राज्याच्या २०२६- २७  च्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून महाराष्ट्रातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल,