सातारा 26 – श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समापन कार्यक्रमा निमित्त नवी मुंबईमध्ये 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार दौरा नियोजन भवन जिल्हाधिकारी सातारा येथे पार पडला.

यावेळी वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक तथा हिंद-दी-चादर, समन्वय समितीचे समन्वयक, हिंद-दी-चादर राज्यस्तरीय समन्वय समिती सह अध्यक्ष अॅड. पंडित राठोड, हिंद-दी-चादर, राज्य स्तरीय समन्वय समिती सदस्य किसन राठोड, हिंद-दी-चादर”, राज्यस्तरीय समन्वय समिती सह अध्यक्ष श्रीमंत राजे चव्हाण, सह अध्यक्ष नागपूर विभाग विलास राठोड, हिंद-दी-चादर, क्षेत्रिय समिती सदस्य नांदेड डॉ. मोहन चव्हाण, क्षेत्रीय समिती सदस्य भिकन जाधव जिल्हा क्षेत्रीय समन्वयक सचिनजी वालवेकर तसेच शिख, सिंधी, बंजारा तसेच वाल्मिकी समाजाचे प्रमुख उपस्थित होते.
