Wednesday, December 1 2021 5:09 am
latest

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या ऑफरमध्ये स्वस्त दरात स्मार्टफोन

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या ऑफरमध्ये स्वस्त दरात स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय योग्य संधी आहे. कारण फ्लिपकार्टच्या 24 जानेवारीपासून सुरू असलेल्या सेलचा आजचा (27 जानेवारी) शेवटचा दिवस आहे.
या सेलमध्ये

सॅमसंगच्या स्मार्टफोनवर दमदार सूट देण्यात आली आहे.फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Samsung Galaxy On-6, Samsung Galaxy On-8, Galaxy S-8 आणि Galaxy S-7 अशा फोनवर बंपर डिस्काऊंट देण्यात आलं असून हे सर्व फोन तुम्ही EMI वर विकत घेऊ शकता. एवढेच नव्हे तर सेल अंतर्गत एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहेSamsung Galaxy On-6 : या स्मार्टफोनची खरी किंमत 15,490 रुपये असून सेलमध्ये हा फोन फक्त 9,990 रुपयांत खरेदी करता येईल. EMI वर खरेदी करायचा असल्यास 332 रुपये दरमहिन्याला देऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 9,450 रुपयांचं एक्सचेंज रक्कम मिळेल. म्हणजेच फक्त 540 रुपयात तुम्ही Samsung Galaxy On-6 फोन खरेदी करू शकता.