Monday, August 24 2026 7:40 am

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम, 05 : शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त

सर्वंकष स्वच्छता मोहिमेस लोकमान्यनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे 04 : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (#DeepCleaningCampaing) आज (02 मार्च) लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. लोकमान्य

गरीब व निर्धन रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार खात्रीशीर बेड

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाकडून मिळणार मोफत उपचार आणि मदत   ठाणे 04 : राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब, निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील

जागतिक महिलादिनानिमित्त व ठामपा आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

अरुणा लागू रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ठाणे, 04 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 03 मार्च आयोजित करण्यात

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे 4:. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे 04 : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 04:- “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान…

मुंबई, 4 :- राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा

‘जागतिक श्रवण दिवसा’निमित्त राज्यपालांच्या हस्ते २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप

मुंबई, 04 – देशात जवळपास 6.3 कोटी लोकांना बहिरेपणा व कमी ऐकू येण्याची समस्या आहे. यातील 0 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या लक्षणीय आहे. पाच वर्षाखालील मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळत

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

मुंबई, 03 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तर्फे दरवर्षी ग्रंथ महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा महोत्सव नॅशनल लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ व