Monday, April 13 2026 10:41 pm

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने सोडविण्यात याव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 21 :- पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हाताने मैला उचलण्याचे काम केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध

लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा Team DGIPR

मुंबई, 21 :- पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा,

दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ पदाचा निकाल जाहीर

मुंबई, 21 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक, दंतव्यंगोपचारशास्त्र (Orthodontics and Dentofacial Orthopedics), शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ या पदाच्या मुलाखती दि. ९ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी – मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, 21 :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुंबई शहर

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम

राज्यभरातून शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात सहभागी होण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन स्वागतासाठी परळी वैद्यनाथ नगरी सज्ज! मुंबई 21 : परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या

बोंडअळीसह किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर – कृषिमंत्री धनंजय मुंडे

विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश मुंबई, 21 : राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कपाशीवर बोंडअळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले. याबाबत कृषिमंत्री

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 21 : समाजमाध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली यामध्ये सुद्धा ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचनसंस्कृती ही ग्रंथालयांमुळेच टिकून आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कामकाज अधिक सक्षम करणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मेंढपाळांच्या उन्नतीसाठी विविध यंत्रणा उभारल्या जाणार मुंबई, 21 : राज्यात मेंढीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पुण्यश्लोक

बदलापूरची घटना दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस महानिरिक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलिस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, ॲड.ऊज्वल निकम-विशेष सरकारी वकील नवी दिल्ली, 21 : बदलापूर (जि.ठाणे) येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि

बदलापूर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 21 : बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची आणि शाळेशी संबंधितांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक