Sunday, August 16 2026 12:17 pm

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पुणे, 23 : राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी

शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

बारामती, 23 : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

पुणे महानगरपालिकेत थकित मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 23 : पुणे शहर महानगरपालिकेमध्ये नवीन ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मनपाअंतर्गत थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव सादर

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई,23 केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. सन 2021-22 पासून राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियाचा शुभारंभ आणि दशकपूर्ती

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडवाव्यात – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, 23 : शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व करावी. राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या रस्त्यांच्या दुपदरीकरणाची कामे दर्जैदार ही

नागपूर शहरातील पायाभूत सुविधांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 23 : नागपूर शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. विकासकामे जलद गतीने पूर्ण करुन नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी संबधित यंत्रणांनी या कामांचे सुयोग्य

हाफकीन जैव औषध निर्माण महामंडळाने औषधांमध्ये नवीन संशोधन करावे – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 23 : हाफकीन जैव औषध महामंडळाने अनेक लसींचे संशोधन करून उत्पादन घेतले आहे. हाफकीन ही एक नावाजलेली संस्था आहे. हाफकीनने संशोधीत केलेली सर्पदंशावरील लस सर्वत्र परिचित आहे. महामंडळाने भविष्यातही

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

मुंबई, 23: सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांना अधिकचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता मिळण्यासाठी विभागाने पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 23 – मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील वांद्रे कुर्ला

ठाण्यातील मालवणी महोत्सवात दहा दिवसांत २५ कोटींची उलाढाल

खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक भूक भागवणारा महोत्सव ठाणे, 22 – कोकणातील शेतकरी आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्याना आपल्या हक्काचे दालन मिळावे आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या ठाण्यातील मालवणी महोत्सवाचा सांगता सोहळा