Sunday, August 16 2026 6:49 am

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सत्कार

ठाणे, 27 -प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार

प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दाखवून दिला ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा

ध्वजवंदन करून मुंबईकडे येत असताना ताफा थांबवून जखमी बाईकस्वराला केली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय मुंबई, 27 :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘सीएम’ चे ‘डिसीएम’

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटीबद्ध – पालकमंत्री संजय सावकारे

भंडारा 27 : गावठाणातील जमिनीचे स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून जनतेला मिळकतीची सनद, आखीव पत्रिका व नकाशा हे डिजीटल स्वरुपातील अधिकार अभिलेख तयार करण्यासाठी स्वामित्व योजनेचे जिल्हयात ९७

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम

चंद्रपूर, 27 : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा,

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली,27: गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यासाठी शासन वचनबद्ध असून जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व

जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल – पालकमंत्री मकरंद पाटील

बुलढाणा,27 : बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातुन जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांगीण

विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करुया – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 27 : नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी

जिल्ह्यात ७ लाख ९१ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, 27 : मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरु केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी योजना ठरली आहे. जिल्ह्यात 6 लाख 91 हजार महिलांना

प्रत्येक भारतीयासाठी संविधान महत्त्वाचे – राज्यमंत्री इंद्रनिल नाईक

अमरावती, 27 : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

अमरावती, 27 : भारत देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर