Wednesday, April 8 2026 3:20 am

जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आदर्श करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर, 14 : ‘चांदा ते बांदा’ असे वर्णन असलेल्या महाराष्ट्रात चांदा कायम प्रथम क्रमांकावर असायला पाहिजे, असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. राज्याचा अर्थमंत्री असताना अनेक ठिकाणी बस स्थानकांसाठी निधी

पर्यावरणपूरक ई-बस सेवा दळणवळणाचे उत्तम साधन बनेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, 14 : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘माझी टीएमटी’ या मोबाईल ॲपचे लोकार्पण

प्रवाशांना मिळणार मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा • प्रवाशांना बसचे ठिकाण तसेच ती किती वेळात स्टॉप वर येणार हे जाणून घेण्याची सुविधा • सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळणार ठाणे, १४

ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित

• नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी ६० दिवसांची मुदत • महापालिकेच्या वेबसाईटवर पूर्ण योजना उपलब्ध ठाणे, 14 : ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित केली असून त्यावरील

आगरी समाजासाठी महामंडळ – मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय आगरी समाजासाठी महामंडळ आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या महामंडळाच्या माध्यमातून आगरी समाजातील विविध घटकांसाठी

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ

मुंबई, 14 – मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री

मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन

मुंबई, 15 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर हा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

मुंबई,14 : पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात

लोककल्याणासाठी असलेला निधी लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, 14 : लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. याची सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्रसारकारचे सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे आपण १२ हजार

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 14 – बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत, या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी