Monday, April 6 2026 10:24 pm

शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहाेचण्यासाठी प्रयत्न करा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील

नांदेड 16:- शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आहे. तो जगलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहाेचण्यासाठी आपण प्राधान्याने

परभणीतील दंगलीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा – उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर, 16: परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीला बाधा पोहचविल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

समाजाची सृजनशीलता, वैचारिकतेसाठी वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 16: समाजाला सृजनशील आणि वैचारिक ठेवण्यासोबतच सामाजिक मूल्ये जोपासण्यासाठी वाचन संस्कृती जीवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरीता अशा पुस्तक महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे. हा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच

‘संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 16 : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 16 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा

माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, दिनकरराव जाधव यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर, १६ : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस. एम. कृष्णा आणि विधानपरिषदेचे दिवंगत सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माजी राज्यपाल

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

मुंबई, 16 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाद्वारा वरळी येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अन्वये तसेच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अन्वये, आयोगाकडे प्राप्त तक्रारीबाबत बालकांवरील लैंगिक अत्याचार

विधानसभेत मंत्री, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

नागपूर, १६ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील,

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

नागपूर, 16 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आज नागपूर येथे प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसमवेत संस्मरणीय भेट

जळगाव, 16: जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या