Monday, April 6 2026 3:17 pm

‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार; कर संकलनात सुसूत्रता, पारदर्शकता आणणार – उप‍मुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, 20 : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती,

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानसभेत ठराव

नागपूर, 20 : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार

पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 19: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाकरीता राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आदी पायाभूत सुविधांचा विकास, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, लघु, मध्यम,

मुंबई उपनगर जिल्ह्यात २४ डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई 20: शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण युद्ध पातळीवर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सुशासन सप्ताहास प्रारंभ झाला झाला. दि.24 डिसेंबर 2024 सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

पत्रकारितेच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 20 : भारत देश आणि राज्याच्या प्रगतीबरोबरच दैनिक भास्करने प्रगती साधत पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. या वृत्तपत्राने नागपुरात वेगळे स्थान

आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा

बुलढाणा, 20 : गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र नागपूर, १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात

विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड

नागपूर, १९ : विधानपरिषदेच्या 19 व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात “अल्पसंख्याक हक्क दिवस” उत्साहात साजरा

ठाणे,19:- संयुक्त राष्ट्राने दि.18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तुत केला आहे. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

युपीएससीच्या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत होणार प्रतिरुप मुलाखती

ठाणे १९ : ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय ‘प्रतिरूप मुलाखत