Monday, April 6 2026 10:15 am

दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

बीड 24 :- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणाने हत्या करण्यात आली, यातील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे हे सांगण्यासाठी व देशमुख कुटुंबीयांना शासन

न्यायालयीन अभिलेख्यांच्या संगणकीकरणाचा सांगली जिल्ह्याला मान – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा

पेपरलेस कोर्टची संकल्पना होणार साकार; वेळ, पैसे, जागेची होणार बचत सांगली,24 : न्यायालयीन अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्याचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सांगली जिल्ह्यात राबवला जात आहे. या माध्यमातून पेपरलेस कोर्टची संकल्पना साकार

२७-२८ डिसेंबरदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई, 24 : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक

वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह

मुंबई, 24 : भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे, पितामह म्हणून प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक

ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने प्रतिभावंत, विचारशील दिग्दर्शक गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 24 :- “आपल्या प्रतिभाशाली दिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटक्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे”, अशा शब्दात

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 24- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विलेपार्ले येथील

‘संगीत मानापमान’ अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 24 – नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून मराठी संगीत, नाट्य संगीत हे ही अभिजात आहे. आपली ही कला- संगीताची परंपरा नव्या पिढीसमोर नव्या स्वरूपात येणे गरजेचे आहे.

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पुणे, 24 : श्री क्षेत्र तुळापूर येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

पुणे, 24 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी

प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

पुणे, 24 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेतंर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण