Monday, April 6 2026 1:28 am

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील -पणन मंत्री जयकुमार रावल

ठाणे,31 :- महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहिलेला आहे. 1977 ला नवी मुंबई मार्केट कमिटी बनविण्यात आली त्यावेळी ती भारतातली आणि आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट कमिटी होती. काळाच्या ओघात अनेक नवीन

ठाण्याचे वैभव सतीश प्रधान

ठाणे, 31 नगरपालिकेचे लोकांमधून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष ठाण्याचे पहिले महापौर माजी खासदार शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख ऑलंपिक संघटनेचे उपाध्यक्ष, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे संस्थापक, कबड्डी व खोखो खेळाचे राज्यस्तरीय खेळाडू,ठाणे मॅरेथॉनचे

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

ठाणे, 31 – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.

ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे वर्षभरात आल्या ३९७७ तक्रारी

ठाणे ३१ : ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे २०२४मध्ये एकूण ३९७७ तक्रारींची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी या आग तसेच झाडे यांच्याबद्दलच्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या बचाव

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध

• ठाण्यात २५५ आस्थापनांची केली तपासणी • एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त, ८९ हजार रुपयांचा केला दंड • चिनी मांजांची विक्री होत असल्यास ८६५७८८७१०१ या टोल फ्री क्रमांकावर

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, 31 : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरवण्यास शासन कटिबध्द आहे. शिक्षण आणि आहार या दोन्हींची गुणवत्ता राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री

महाराष्ट्र टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 31 : महाराष्ट्रात टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशन (MTTM)ची स्थापना करणे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC) स्थापना करणे, नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभाग घेणे, टेक्निकल टेक्सटाईल

स्मार्ट रेशनकार्ड स्थलांतरीत कामगारांना प्राधान्याने द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 31 : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे

महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 31 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. त्यामुळे मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, 31 :-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विविध क्षेत्रात नैपुण्य