Sunday, April 5 2026 9:45 pm

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सोलापूर, 06: संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या

पायाभूत विकास कामांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,06: पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र सरकारमार्फत हाती घेतलेल

‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना संरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागूपर 06 : गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे, विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र

देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जितो’ संघटनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नागपूर, 06: अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा

जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान सुरू

वैयक्तिक शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांचा होणार गौरव गावस्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ठाणे, 03 – कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी

‘उजनी’तून जिल्ह्याला संपूर्ण उन्हाळ्यात पाणी मिळण्याचे नियोजन करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, 03:-उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९६.९२ टक्के इतका उपलब्ध आहे. मागील वर्षी ६६ टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, .०३ :रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने १० एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश

एमपीएससीत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सातारा, ०३: नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाज्योतीने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

खेडचे सुपुत्र उद्‌योजक श्री. विजयकुमार भोसले यांना आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरव

मुंबई, 03:- खेड तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र मुंबईचे सुप्रसिद्ध उद्‌योजक श्री. विजयकुमार गणपतराव भोसले यांना दुर्गा सोशल फौंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड आदर्श समाजभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे भव्य कार्यक्रमान