Wednesday, April 1 2026 9:16 am

कर भरणे ही समाजसेवा आहे; सर्वांनी तो अवश्य भरला पाहिजे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

पुढील मार्च पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन : केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुंबई, 11 : अर्थसंकल्प जाहीर झाला की बहुतांशी लोक व व्यापारी वर्ग आयकराबद्दल बोलत असतात. आपण कर भरला

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती , 11: शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषीक्षेत्रात आमुलाग्र सुधारणा केली. तसेच विदर्भातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहाेचविली. त्यांच्या कार्याचा उचित

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, 11 : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा सुकर पद्धतीने देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गावागावात शिबीरे, ऑनलाईन सुविधा, अधिकाऱ्यांच्या गाव भेटीने प्रश्न जलदगतीने सुटतील. शासनाच्या अशा विविध प्रयत्नातून जनतेचे जीवनमान सुकर

शासकीय संस्थेची नूतन इमारत म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पर‍िवर्तन घडवणारी वास्तू – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी 11:- निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम

‘सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

परभणी, 11 : जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून, रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री

जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

ड्रेनेज लाईन कामकाजासाठी दोन कोटीचा निधी देणार सोलापूर 11 – सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची

ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल

मुंबई, 11 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाने नागरिक सेवा अधिक प्रभावीपणे डिजिटल स्वरूपात पुरवण्याचा संकल्प केला आहे.

ठाणे जिल्ह्यात मोबाईल मेडिकल युनिटचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सत्कार

ठाणे, 09- जागतिक आरोग्य दिनानिमित्त दि. ०७ एप्रिल, २०२५ रोजी मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमयू) कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, नामदार राम शिंदे तसेच सचिव डॉ.

जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक यांनी उल्हासनदीतील जलपर्णींची केली पाहणी

‘वीड टू वेल्थ’ प्रकल्पामार्फत बचत गटांतील महिलांच्या मदतीने भेटवस्तू तयार करण्याचे नियोजन सुरू ठाणे, 09- उल्हास नदीतील जलपर्णींचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने दि. ८ एप्रिल,

वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव तयार करा – सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, 09: सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस वनविभागाचे आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता बांधण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात वनविभाग, महसूल आणि