Thursday, July 2 2026 11:12 pm
latest

Category: मुंबई

Total 3085 Posts

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 31 :- केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे यासाठी नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जास्तीत जास्त घरे महाराष्ट्रात झाली पाहिजेत. यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे

आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी मोहीम राबवावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 31 : आदिवासींकडे मूलभूत कागदपत्रे असलीच पाहिजेत तसेच त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवुन या कामाला प्राधान्य द्यावे. आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी यंत्रणा तयार

‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 31: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्यातील पवनार जि. वर्धा ते पात्रादेवी जि. सिंधुदुर्ग ते महाराष्ट्र-गोवा सरहद्द जोडणाऱ्या

विदर्भातील आठ जिल्ह्यांत ‘कौशल्य रथ’च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 31 : स्थानिक युवकांमधील कौशल्य विकास वाढवणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांत “कौशल्य रथ” च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी सिडकोतर्फे नवी अभय योजना

मुंबई, 31 : नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सिडको’तर्फे अशा

माजलगाव मतदारसंघातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा

मुंबई, 31 : माजलगाव तालुक्यात राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरविकासाची विविध कामे संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 31 – रायगड जिल्ह्यातील भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. भोकरपाडा (ता.

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, 31: राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव

मुंबई, 31 : महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, 31 – महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 साठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे.