Thursday, April 9 2026 2:08 pm

Category: मुंबई

Total 2906 Posts

हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 26 :राज्यात मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘हैदराबाद गॅझेट’मधील नोंदी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक हैदराबाद येथे

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींशी मंत्री चंद्रकांत पाटील उद्या संवाद साधणार

मुंबई, 26 : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी,

विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवत कामे करा मुंबई,26 :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे

बंद आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर; चालू उपसा सिंचन संस्थांच्या मुद्दल थकबाकीची निम्मी रक्कम शासन भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून मंजुरी घेण्याचे अजित पवार यांचे निर्देश मुंबई, 26 :- राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर

हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार; हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 26 : देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे,

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

मुंबई, 26 : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी सुरेखा ठाकरे, संस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधव,

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी ‘आर्टी’ कार्यालयाचा शुभारंभ करावा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 26 : मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. यामधील बऱ्याच मागण्या शासनाकडून पूर्णत्वास आणण्यात येत आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची

फळ पिकांसाठी २० हेक्टर लागवड क्षेत्राची अट शिथिल करण्यासाठी सकारात्मक – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई 26: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 आणि 2021 अंतर्गत धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लाभ मिळवून देण्यासाठी शासन न्यायालयीन लढा लढत असून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त २९ जुलै रोजी ग्रंथाचे प्रकाशन

मुंबई, 26 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, दि. २९ जुलै, २०२४ रोजी “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व” या ग्रंथाचे प्रकाशन

राष्ट्र विकासासाठी योगदान या सकारात्मक भावनेने कर भरावा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 26 : जनतेला सरकारकडून आरोग्य, शिक्षण, रस्ते, पायाभूत विकास आदी सुविधा अपेक्षित असतात. लोकांनी दिलेल्या करांच्या माध्यमातूनच सरकार या सुविधा पुरवत असते. मात्र, अनेकदा कर भरताना लोक नाखूश असतात.