Friday, April 3 2026 8:51 pm

Category: मुंबई

Total 2906 Posts

राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय

मुंबई, 25 :- राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित

मुळशी धरण भागातील ‘टाटा पॉवर’च्या पडीक जमिनी सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घ्याव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 25 : मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी, दळणवळणाच्या सुविधा, विद्युत दाहिनी यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवरकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास

सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, 25 :- ‘सारथी’संस्थेच्या दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि ‘महाज्योती’च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा

शबरी घरकुल योजनेचे शहरी भागातील लक्ष्यांक लवकर ठरवावेत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 25 : वेगवान अंमलबजावणीसाठी शबरी घरकुल योजनेचे शहरी भागातील लक्ष्यांक लवकर ठरवावेत, अशी सूचना आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला केली. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या एका बैठकीत ते बोलत

आय.टी.आय. मधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना कंत्राटी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, 25 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

१४ आय टी आयच्या नामकरणास मंत्रिमंडळाची मंजुरी – कौशल्य विकास मंगल प्रभात लोढा

मुंबई, 25 : राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर

हैदराबाद गॅझेटबाबत मराठा आरक्षण प्रश्नी नेमलेल्या सल्लागार मंडळाशी सकारात्मक चर्चा – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, 25 मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सगे सोयरे बाबत काढावयाच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयी तसेच हैदराबाद, मुंबई व सातारा गॅझेटबाबत निवृत्त न्या. गायकवाड व

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 24 : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला

कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये समावेश

मुंबई, 24 : महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 चे आयोजन

मौजे चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार प्रकरणी गुन्हे नोंद करा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत सूचना

मुंबई 25 :- अहमदनगर जिल्ह्यातील मौजे चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीर असून याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात यावेत तसेच या जमीन नोंदणीची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची कार्यवाही