Thursday, February 5 2026 10:33 pm

Category: ठाणे

Total 1007 Posts

खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी समितीची स्थापना

मा. उच्च न्यायालयाच्या ‍निर्देशानुसार समिती गठीत ठाणे 17 : रस्त्यावरील खड्डे, उघडी गटारे, तसेच रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटीमुळे झालेल्या मृत्यू किंवा जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना भरपाई निश्चित करुन ती वितरीत करण्यासाठी विशेष

सिकलसेल तपासणी करून घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन

सिकलसेल जनजागृती सप्ताह : ११ ते १७ डिसेंबर २०२५ ठाणे,17 — राज्यामध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २००८ पासून आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे

“विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम” यावर विद्यार्थ्यानी साकारले नाविन्यपूर्ण प्रकल्प

५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ठाणे 17 : सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम” या विषयाला अनुसरून शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा राबवावा : आयुक्त सौरभ राव

ठाणे 17: ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष व शास्त्रीय कृती आराखडा राबविण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव

शहरातील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स महापालिकेने हटविले

गेल्या 24 तासात एकूण 1404 अनधिकृत पोस्टर्सवर कारवाई ठाणे 17 : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करा

सर्वसामान्यांच्या कर्करोग उपचारासाठी ‘हब-एंड-स्पोक’ धोरण लागू करा खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत केंद्र सरकारकडे मागणी ठाणे, 11 – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी नूतनीकरण केलेल्या ९०० बेडच्या ठाणे

एमएलआयटी-जपान आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात स्मार्ट सिटी नवोन्मेषासाठी करार

ठाणे (11) : जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड ट्रान्सपोर्ट (MLIT) आणि ठाणे महानगरपालिका (TMC) यांच्यात माहिती तंत्रज्ञान व स्मार्ट सिटी नवोन्मेष या क्षेत्रातील सहकार्यासाठी अधिकृत करार (Moc)करण्यात आला. या

‘धर्मवीर आनंद दिघे वाचनालय’ व ‘अभ्यासिका’ यांच्या विस्तारित वास्तूचे लोकार्पण

मा. नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांची संकल्पना ठाणे, 11 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव

पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशिर्वादच आहे : ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर

ठाणे 06 – संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झाले, त्या संगीत भूषण पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशीर्वादच आहे. हा आशीर्वाद मी

पं. सुरेश बापट यांच्या सुरेल गायनाने गुंफले पं. राम मराठे महोत्सवाचे पहिले पुष्प

ठाणे 06 : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायक पं. सुरेश बापट यांच्या प्रभावी गायनाने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहातील पहिले पुष्प शुक्रवारी रात्री राम गणेश गडकरी रंगायतन येथे