Tuesday, December 23 2025 9:03 am
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

ठाण्याचे वैभव सतीश प्रधान

ठाणे, 31 नगरपालिकेचे लोकांमधून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष ठाण्याचे पहिले महापौर माजी खासदार शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख ऑलंपिक संघटनेचे उपाध्यक्ष, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे संस्थापक, कबड्डी व खोखो खेळाचे राज्यस्तरीय खेळाडू,ठाणे मॅरेथॉनचे

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

ठाणे, 31 – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.

ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे वर्षभरात आल्या ३९७७ तक्रारी

ठाणे ३१ : ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे २०२४मध्ये एकूण ३९७७ तक्रारींची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी या आग तसेच झाडे यांच्याबद्दलच्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या बचाव

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध

• ठाण्यात २५५ आस्थापनांची केली तपासणी • एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त, ८९ हजार रुपयांचा केला दंड • चिनी मांजांची विक्री होत असल्यास ८६५७८८७१०१ या टोल फ्री क्रमांकावर

अनुकंपा अंतर्गत ०९ उमेदवारांची नियुक्ती

ठाणे, 27 – शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ

सैनिकांच्या सन्मानार्थ ठाणेकर धावणार शनिवारी ठाण्यात सोल्जर रन

ठाणे 27 – अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या मा. नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने शनिवारी (दि. 28) सोल्जर रन चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष

“स्वामित्व योजनेने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळतेय” – ॲड. निरंजन डावखरे

ठाणे,27 : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध होण्यासाठी आणि आर्थिक

शहापूर येथे शासकीय / अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

ठाणे,27:- अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे विभागातील शासकीय / अनुदानित आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, शेंडेगाव (भातसानगर), ता.शहापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे

नियोजित वाढीव पाण्यासाठी उभे राहू लागले जलकुंभ..

सुविधा भूखंडावरील जलकुंभांसाठी आ. संजय केळकर यांचा पाठपुरावा ठाणे, 27 – वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त ५० एमएलडी पाण्याची

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या वतीने `प्रोजेक्ट नवरंग’च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मुलांना मदतीचा हात

ठाणे, 24 – रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड आणि फॅंड्री फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “नवरंग: मन, शरीर आणि आत्मा” हा विशेष कार्यक्रम शनिवार, २१ डिसेंबर रोजी शहापूर येथील