Tuesday, December 23 2025 3:12 am
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

‘कॉपीमुक्त’साठी जिल्ह्यात जनजागृती सप्ताह सुरू; अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी आवाहन

ठाणे,22 – इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी दि. 20 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक

स्वामित्व योजना ही ग्रामविकासाची चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 22 :- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात,जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावर कब्जा

जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत – वनमंत्री गणेश नाईक

ठाणे, 22 :- जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करावी, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून होणार उपलब्ध ठाणे,16:- राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र

‘अभिजात भाषेला आधुनिक भाषा करण्याचे मोठे आव्हान मराठी भाषकांसमोर आहे’ -डॉ. निर्मोही फडके यांचे प्रतिपादन

ठाणे महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन ठाणे 16: एक मराठी भाषक म्हणून आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा जास्तीत जास्त टिकण्यासाठी लक्ष्य निर्धारित करून वाटचाल करायला हवी.

घोडबंदररोडवरील वाघबीळ परिसरातील प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत – खासदार नरेश म्हस्के

वाघबीळ परिसरातील रहिवाशांनी घेतली खासदारांची भेट ठाणे, 16 – ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदररोडवरील वाघबीळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोईसुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. या पार्श्वभूमीवर

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी उत्पन्न दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरणार

खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे, 16:- ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य

‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे 16 – ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी

घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील – आयुक्त सौरभ राव

ठाणे 16 – घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ‍शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे, 16 : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर