Monday, December 22 2025 11:24 pm
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

ठाणे, 07 – ठाणे जिल्ह्यातील सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत

शनिवारी ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन रस्ते आणि शौचालय यांच्या स्वच्छतेला प्राधान्य

ठाणे 07 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवार, ०७ फेब्रुवारी रोजी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे (#DeepCleaningCampaign) आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेची सुरूवात, स. ८.०० वाजता कोपरी गणेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य महायज्ञेत ८०० नागरिकांनी केल्या विविध आरोग्य तपासण्या

ठाणे, 07 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकनाथ हीरक ६० आरोग्य वर्ष’ निमित्त कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र. १४ मध्ये

गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत

• परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एमएमआरडीएला निर्देश • अंतर्गत रस्ते विकासाच्या कामांसाठी समन्वय साधून जलद काम करण्याचे ठाणे महापालिकेला दिले निर्देश ठाणे 07 : गायमुख ते दहिसर मेट्रो आणि

थोर संत, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा समृद्ध करून भावी महाराष्ट्र घडवू या : धर्माधिकारी

सुयश कला-क्रीडा मंडळाची व्याख्यानमाला सुरू ठाणे, ७ : संत ज्ञानदेव व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा जतन करून, महाराष्ट्रालाच भावी समृद्ध भारत घडवायचा आहे, सध्या महाराष्ट्राची काहीशी आर्थिक पिछेहाट होत

यंदा १४ ते १६ फेब्रुवारी या काळात रंगणार संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव

पं. विश्वनाथ कान्हरे आणि वेदश्री खाडिलकर-ओक ठरले पं. राम मराठे पुरस्काराचे मानकरी संगीत महोत्सवाचे २९वे वर्ष ठाणे 07 : ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव

‘केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे’

• ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन • चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत साधला प्रशिक्षणार्थींशी संवाद ठाणे 07 : अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडित पुस्तिका बारकाईने वाचायला हव्यात. अर्थभान

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार ठाणे, 29 – मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या

‘आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे, 29 – ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत

मनसेने आवाज उठवल्यावर सिडकोला आली जाग

अभियंता भरतीत `मराठी’ विषय केला समाविष्ट मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे, 29 – सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील एकूण 101 रिक्त पदे भरण्यासाठी मागील वर्षी ऑनलाईन