Monday, December 22 2025 5:43 pm
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

पावसाळ्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गायमुख घाट रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

• घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत झाली बैठक ठाणे 12 : वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील

एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेची कारवाई

१००२ दुकानांची केली तपासणी, ७८ किलो प्लास्टिक जप्त ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट

ठाणेकरांनो, ग्रामीण महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या १२ ते १६ मार्चला गावदेवी मैदानावर ‘सरस’चा महामेळा

ठाणे, 11: महिला सक्षमीकरणाचा अनोखा सोहळा ठाण्यात रंगणार आहे. जिल्हा ठाणे अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,

महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची संधी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 28 : पोलीस विश्वात होणारी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राची ‘महा ऑलिम्पिक’ असून महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची ही एक संधी आहे, असे प्रतिपादन

८ मार्चला मीरा -भाईंदर येथील दिवाणी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन — परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक

मीरा -भाईंदर 27- मीरा-भाईंदर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते ८ मार्च (शनिवार) रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

ठाणे,25:- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेंतर्गत रु.5 हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात ‘जनता दरबार’ संपन्न; ५६० नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या

ठाणे,25:- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका,

ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ घरकुल पात्र लाभार्थींना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न

“मी कुडाच्या घरातून पक्क्या घरात आले” घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात लाभार्थींना आनंदाश्रू अनावर ठाणे, 24- “सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२” अंतर्गत आज,

उदय सबनीस यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर, लीना भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार प्रदान

• खासदार नरेश म्हस्के यांनी केला पुरस्कार विजेत्यांचा सन्मान • अरुंधती भालेराव, निकीता भागवत, दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही झाला सन्मान • ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीतर्फे

न्या. एस.पी. तावडे यांचे कायदेशीर उपायांवर भाष्य कायदा आणि वैद्यकशास्त्र – संबंध आणि परस्परसंवाद” या विषयावर राष्ट्रीय परिसवांद

ठाणे, 24 : वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये ग्राहक हक्क आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही ऐतिहासिक निकालांचा उल्लेख करून उपलब्ध कायदेशीर उपायांवर भाष्य करताना न्यायमूर्ती एस.पी. तावडे यांनी अपघाताच्या वेळी रुग्ण आणि