Tuesday, June 30 2026 1:28 pm
latest

Category: ठाणे

Total 1136 Posts

घोडबंदरवरील पाणीटंचाईबाबत भाजपची महापालिकेवर धडक

शहरातील पाणीटंचाईवर आठवा मोर्चा. ठाणे,दि. १३ (प्रतिनिधी): घोडबंदररोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भाजपने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढला. घोडबंदर रोडवरील रहिवाशांबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेला पाणीटंचाईचा जाब विचारला. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष

ठाणे महानरपालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समिती समोर ठाणे काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अंतर्गत ठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात साखळी आंदोलन सुरु केले आहे, त्यातील आजचे आंदोलन माजिवडा

सावरकर नगरातील रोजगार मेळाव्यात ८० जणांना मिळाल्या ऑन दि स्पॉट नोकर्‍या

ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे ८० जणांना तत्काळ

शहर विकास विभागातील त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा

आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु काही बिल्डरांना नाहक त्रास दिला जातो, हे नुकत्याच अटक केलेल्या ब्लॅकमेलरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले

राज्यस्तरीय लघुपट माहितीपट निर्मिती स्पर्धा

‘उमेद’चा उपक्रम : विजेत्या स्पर्धकांसाठी लाखांची बक्षिसे ठाणे (जि.प) : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानातर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात लोकांपर्यंत पोचविण्याच्या हेतूने दिनांक

मानसोपचार परिचर्या पदविका अभ्यासक्रम ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरू करण्यास मंजुरी ठाणे

दि. 10 (जिमाका) – केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स (बी) अंतर्गत ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून वीस विद्यार्थी क्षमतेचे नवीन मानसोपचार परिचर्या पदविका (डिप्लोमा इन

वर्धापन दिनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील १५० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील लुईसवाडी, अंबिकानगर भागातील सुमारे १५० तरूणानी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना.डॉ.जितेंद्र

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

२३व्या वर्षात नगरसेवक संख्या २३ ने वाढविण्याचा निर्धार. ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि

कर भरणा करणेसाठी सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची सर्व कार्यालये सुरु राहणार

नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन. ठाणे(१०) : ठाणे महापालिका हद्दीतील जे करदाते सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा शहराच्या विकास कामासंदर्भात घेतली महापालिका आयुक्तांची भेट

ठाणे महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या दिवा शहरातील विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांची भेट घेतली. दिवा शहरातील