Monday, December 22 2025 2:59 pm
latest

Category: पुणे

Total 202 Posts

नागरिक आणि प्रशासनातील भाषा यातील दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – अपर मुख्य सचिव विकास खारगे

पुणे, 04: कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन नागरिक आणि प्रशासनातील मराठी भाषा यातील दरी दूर करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. प्रशासनामध्ये काम करताना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणे, 04: मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले,

नगर विकास विभाग महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, 04: शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास करण्याचे काम नगर विकास विभागाच्यावतीने करण्यात येते; विभागाचे अधिकारी- कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागातील नगररचनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, त्यामुळे नगर विकास

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार

पुणे, 27: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पुणे, 23 : राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

पुणे, 13: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये दुपारी २ ते ४ या वेळेत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.

विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल- मंत्री उदय सामंत

पुणे, 13: आगामी विश्व मराठी संमेलना च्या अनुषंगाने साहित्यिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात

कृषिमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन संबंधित सर्व घटकांनी उत्कृष्ट काम करावे – पणनमंत्री जयकुमार रावल

पुणे 13: राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन विभागाचे अधिकारी तसेच बाजार समित्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने उत्कृष्ट अर्थात ‘स्मार्ट’ काम करावे, असे आवाहन पणनमंत्री जयकुमार रावल

दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 13: दौंड परिसरातील पायाभूत सुविधांसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्यावतीने ७ एकर परिसरात सीबीएसईची शाळा उभारून परिसरातील

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट

पुणे 13: राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्याच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री श्री. रावल