Wednesday, April 1 2026 3:12 am

Category: महाराष्ट्र

Total 2501 Posts

ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा संपन्न

ठाणे,29:- अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा व महाराष्ट्र राज्य, पुणे प्रशांत बुरडे (भा.पो.से) व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.जालिंदर सुपेकर (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून व

ठाणे जिल्हा परिषदेमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, 29:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 147 – कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज, ठाणे जिल्हा परिषद येथे

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षाच्या 65 तर 49 अपक्ष उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

ठाणे,29:- विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिनांक 29 ऑक्टोब्र 2024 पर्यत दाखल करता येणार आहे. आज ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 65 उमेदवारांनी तर एकूण

निवडणूक जबाबदारी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर, 21 : विधानसभा निवडणुकीच्या कामांना गती देण्यात आली असून यात प्राथमिक टप्प्यात वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ज्यांचे वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग मतदार असलेल्या मतदारांना आपला

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली – डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई, 21 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

किमान मूलभूत सुविधाबाबत खात्री करा जेष्ठ, दिव्यांगांचे गृह मतदान शंभर टक्के यशस्वी करा 274, 275 व 276 विधानसभा मतदारसंघामधील क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्या बैठकीत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

नवी दिल्ली, 16 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कालवार मुंबई विभागात तिसरी

ठाणे, 15 – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कालवार ता. भिवंडी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गटातून मुंबई विभागात तृतीय क्रमांक

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र ९; आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना कायाकल्प पुरस्कार

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रमुखांचा सन्मान ठाणे , 15 – केंद्र व राज्यशासनाच्या वतीने रुग्णांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

ठाणे,15:- प्रशिक्षण हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा अविभाज्य घटक आहेत. या कार्यक्रमांतर्गत शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात. फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतक-यांनी शास्त्रोक्त पद्धतीने