Wednesday, April 1 2026 1:40 am

Category: महाराष्ट्र

Total 2501 Posts

निवडणूक आयोगाने महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तत्काळ कारवाई करावी – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही;निवडणूक आयोगाकडे सावंत यांच्या विरोधात केली लेखी तक्रार पुणे 02: शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी

काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न जयश्री जाधव यांची कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती ठाणे 02 :- काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज आपल्या

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण

348 तक्रारींपैकी 306 तक्रारींचे निराकरण शंभर मिनिटांच्या आत ठाणे,02 :- निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता किँवा आचारसंहिता भंगाविषयी काही बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओ

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात भरारी पथकामार्फत रु.17 लाखांची रोकड जप्त

ठाणे,02):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी विविध पथके कार्यरत असून, त्याअंतर्गत कार्यरत भरारी पथक क्र. 06 ने दि.31 ऑक्टोबर रोजी

ठाणे जिल्ह्यातील 139 ते 143 विधानसभा मतदारसंघांसाठी खर्च निरिक्षक म्हणून आशीषकुमार पांडेय यांची नियुक्ती

ठाणे,02:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने 139-मुरबाड, 140-अंबरनाथ, 141-उल्हासनगर, 142-कल्याण (पूर्व) व 143-डोंबिवली या विधानसभा मतदारसंघांसाठी खर्च निरिक्षक म्हणून श्री.आशीषकुमार पांडेय (भा.रा.से.) यांची नियुक्ती केलेली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्हास्तरीय “कॅश सिझर रिलीज समिती” कार्यान्वित

ठाणे,02: – आचारसंहिता काळात भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथकांनी जप्त केलेली रक्कम पडताळणी करुन, परत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार “कॅश सिझर रिलीज समिती” नियुक्त करण्यात आली आहे. ही

ठाणे महानगरपालिकेचे पुनर्निर्माण अभियान

दिवाळीतील सुका कचरा संकलनासाठी केंद्रे सुरू सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून होणार पुनर्निर्माण सहा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार अभियान ठाणे 02 : ठाणे महानगरपालिकेले स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या मोहिमेत पुनर्निर्माण अभियान हाती

अनधिकृत फलक, पोस्टर्स यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे 29 : निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्याप्रकारचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे

ऐरोली विधानसभा मतदारसंघांतर्गत भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पाच लाख रोख रक्कम जप्त

ठाणे,29:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आज (28 ऑक्टोबर) भरारी पथक क्रमांक एस.एस.टी 7 यांनी शीळ पोलीस चौकी चेक पोस्ट

के.सी. कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये संपन्न झाले रस्ते सुरक्षा अग्रदूतांचे प्रशिक्षण आणि हेल्मेट वितरण

ठाणे 29 :- ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या हस्ते 400 रस्ते सुरक्षा अग्रदूतांना शपथ देण्याचा कार्यक्रम दि.25 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम आवास फायनेंशियर्स लि., राजस्थान मार्ग