Thursday, March 26 2026 12:55 pm

Category: महाराष्ट्र

Total 2494 Posts

मनीषनगर ‘आरयूबी’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मनीषनगर परिसरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम नागपूर, 29: मनीषनगरच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आहे. त्यातून मार्ग

निस्पृह विधितज्ज्ञ घडविण्यासाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 29 : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास

जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प गतीने पूर्ण करावेत – मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक

१०० दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न ठाणे, 27:- आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, आणि जिल्ह्यातील प्रकल्प

ठाणे महापालिकेच्यावतीने ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

सफाई कर्मचारी ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित ठाणे 27: भारतीय प्रजासत्ताकाचा ७६वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने रविवारी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

ठाणे, 27- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त आज, जिल्हा परिषदच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सत्कार

ठाणे, 27 -प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटीबद्ध – पालकमंत्री संजय सावकारे

भंडारा 27 : गावठाणातील जमिनीचे स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून जनतेला मिळकतीची सनद, आखीव पत्रिका व नकाशा हे डिजीटल स्वरुपातील अधिकार अभिलेख तयार करण्यासाठी स्वामित्व योजनेचे जिल्हयात ९७

विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करुया – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 27 : नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव 27: जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. वन्यजीव पर्यटनाला चालना पाल वन्यजीव

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव 27: ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला