Wednesday, March 25 2026 7:39 pm

Category: महाराष्ट्र

Total 2494 Posts

देश आणि समाजाच्या विकासात योगदान द्या – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, 05: पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान

व्याघ्र प्रकल्पांच्या शेजारी असलेल्या गावांच्या सुरक्षिततेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,28 : जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता

महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची संधी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 28 : पोलीस विश्वात होणारी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राची ‘महा ऑलिम्पिक’ असून महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची ही एक संधी आहे, असे प्रतिपादन

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची तत्काळ दखल- दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा… डॉ.गोर्हे पुणे 27 : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची

८ मार्चला मीरा -भाईंदर येथील दिवाणी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन — परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक

मीरा -भाईंदर 27- मीरा-भाईंदर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते ८ मार्च (शनिवार) रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

ठाणे,25:- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेंतर्गत रु.5 हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयागराज येथे कुंभस्नान

शिवसेनेच्या मंत्र्यांनीही केले शाही स्नान महाकुंभाच्या चोख व्यवस्थेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे केले कौतुक प्रयागराज, 25 – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी सौ. लता शिंदे

जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती!

ऊर्जा ही कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची मुख्य धुरा आहे. जळगाव जिल्हा आता केवळ केळी उत्पादनासाठीच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील क्रांतिकारी बदलांसाठीही ओळखला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक, 25 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करताना आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे,

कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव, क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 25: जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव असून खेळाडूंना आवश्यक सुविधा त्या त्या ठिकाणी मिळाव्यात असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके देशाला