Tuesday, December 23 2025 9:01 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

कोल्हापूर शहरासाठीच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक

कोल्हापूर, 17: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे, दि.१६ : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

पुणे, 17 : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 17: जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा चौफेर विकास होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी विकासकामे प्रस्तावित करावीत व नियोजनबद्ध कार्यवाही करावी.

पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत

छत्रपती संभाजीनगर, 17: शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते. ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हे स्वागत करण्यासाठी हजर होते दस्तुरखुद्द पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 17: शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणवाव्यात. शिस्त, वेळेचे महत्त्व, पुस्तकवाचन, मैदानी खेळ, फटाक्यांना फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरण संवर्धन, तंबाखू व अमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे यांचे

ठाणे महापालिका क्षेत्रात 16 जून ते 31 जुलै दरम्यान ‘अतिसार थांबवा’ मोहिमेचे आयोजन

“अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊन साथ” ठाणे, 13 – ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 16 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत ‘अतिसार थांबवा’ (STOP Diarrhea

शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे ठाणे, 13 – पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

मुंबई, 13 : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदार यादी मतदान केंद्रनिहाय तयार

व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरच वितरित होणार – डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ अदा करण्याचे दिले निर्देश

पुणे, 12 – व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील सहामाहींच्या शिष्यवृत्तीचा निधी अद्याप वितरित न झाल्याने OBC-VJNT Students’ Organisation महाराष्ट्रकडून मा. उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे