Tuesday, April 7 2026 10:49 pm

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

राज्यातील प्रत्येक बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई शहर, मुंबई उपनगर साठी सहा फिरत्या बालस्नेही पथकांचे लोकार्पण मुंबई, 13 : राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत असून त्याअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरसाठी सहा फिरत्या

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुड झेप घेईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल सादर शिफारशींवर काम करण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती कृती आराखडा करणार मुंबई, 13:- ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल.

अधिकारी – ठेकेदारांचे लागेबांधे, खड्ड्यांमुळे ठाणेकरांचे वांदे

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – आ. केळकर ठाणे, 12- राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी दिले, पण अधिकारी आणि ठेकेदारांच्या आर्थिक लागेबांधे असल्याने रस्ते खड्ड्यात गेले. त्याचा नाहक फटका करदात्या

रस्ते दुरूस्ती साठी मास्टिक तंत्र ठरते फायदेशीर – आयुक्त अभिजीत बांगर

*रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक तंत्र ठरते आहे फायदेशीर* • *१२ तासात खड्डे भरण्याचे सूत्र इतर यंत्रणांनीही स्वीकारण्याची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची सूचना* *ठाणे (११) :* रस्ते दुरुस्तीसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची होणार बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी

*• बायोमेट्रिकसाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी यांची नोंदणी प्रक्रिया सुरू* *• १ ऑगस्टपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य* *ठाणे (११) :* ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समित्यांवर नियुक्त्या

ठाणे, 11 – ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष दिलीप सपाटे आणि जयेश सामंत यांची राज्यस्तरीय अधिस्वीकृती कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. तर

साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

मुंबई, 7 : राज्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी – अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे साथरोग नियंत्रणासाठी

शासकीय शेतीच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्टसाठी आराखडा तयार करावा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 318 वी बैठक मुंबई, 7 : राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत. या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करावी. महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या

‘शासन आपल्या दारी’साठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती मुंबई, 7 :- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. 8 जुलै) गडचिरोली

मुंबई शहराच्या विकासासाठी 365 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावित पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, 7 : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना 2023-24 च्या माध्यमातून 365 कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत