Monday, April 6 2026 6:08 pm

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

आता घनकचऱ्यावर प्रक्रिया होणार कचऱ्याच्या गाडीतच

ठाणे, 04 – मुंबई , ठाणे यासारख्या मोठ्या महानगरातील कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले मात्र समस्या जागेवरच आहे. मोठ्या रहिवासी संकुलानी त्यांचा ओला कचरा त्यांच्याच जागेत प्रक्रिया

दिवा भाजपच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांचा उबाठा मध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांसह प्रवेश दिवा 25 -तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेत केंद्रशासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचतील या दृष्टीने नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

ठाणे 24 :- शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही’ विकसित भारत संकल्प यात्रा’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपूर येथे घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

पुणे, 24: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृरसिंहाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन

राज्यातील शाळांमध्ये राबविणार ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ उपक्रम

मुंबई, 24 : राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’, अशी

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

• ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमात नागरिकांना त्यांची शहराबद्दलची मते मांडता येणार • महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची संकल्पना ठाणे (२३) : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात

नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई 23 : नागपूर विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला असून या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम

नागपूर,22 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला “महाआवास अभियान” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ऊस दरासाठी स्वाभिमानीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कोल्हापूर, 22 : ऊस दराच्या प्रश्नावरून गेले दोन महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून दराचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात

ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी होणार युवा महोत्सवाचे आयोजन

ठाणे, 22 :- युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा