Monday, April 6 2026 1:18 pm

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, 11: दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. दौंड तालुक्यातील मागण्यांवर विचार करून तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनानंतर

नमो महारोजगार मेळाव्यातील नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नमो महारोजगार मेळाव्यात ११०९७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे दोन दिवसांत ६७३७८ उमेदवारांची नोंदणी ; ३२८३१ मुलाखती महाराष्ट्रात अन्य ठिकाणीसुध्दा नमो महारोजगार मेळावे नागपूर, 11 : आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

पुणे, 11 : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून

समाज सेवेत रोटरी सारख्या संस्थांचे मोठे योगदान – राज्यपाल रमेश बैस

वर्धा,11 : समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे मोठे योगदान आहे. या संस्थांनी जनसेवेचे काम निरंतर सुरु ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विकास भवन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दवाखाना आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर, 11 : जिल्हा खनिज प्रतिष्टान निधीतून ‘दवाखाना आपल्या दारी’ या उक्रमाचा शुभारंभ आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र

नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा ‘नमो महारोजगार मेळावा’- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 11 : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात होत असलेला आजचा नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा आहे. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून

सिग्नल शाळेला आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश – मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

नागपूर 08 – सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, आवश्यकता भासल्यास डिपीसी मधून फंड उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मंत्री

5 वर्षापर्यंच्या सर्व बालकांसाठी 10 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम

ठाणे 08 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक

भाजपच्या आमदारांनी केला खारगेचा आणि राहुल गांधी काँग्रेस सह उद्धव ठाकरे यांचा धिक्कार

नागपूर, 08 – आज भाजपच्या आमदारांनी सकाळी विधानसभेच्या पायरीवर बसून काँग्रेसच्या खारगे यांच्या मुलाने सावरकरांचा अपमान केल्याचे सांगून खारगेचा आणि राहुल गांधी काँग्रेस सह उद्धव ठाकरे यांचा धिक्कार केला आणि

राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आगमन

नागपूर, 08 : राज्यपाल रमेश बैस यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. १० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,