Sunday, April 5 2026 10:41 am

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत १५ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ– मंत्री अतुल सावे

नागपूर, 21 – राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याअनुषंगाने १५

कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळण्याबाबत सूचना दिल्या जातील– कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

नागपूर,21 – कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावे, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितले. कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणेच सक्षम कारणाशिवाय कामावरून

जळगाव एमआयडीसीमधील उद्योजकांकडून दोन प्रकारचे कर घेतल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती – मंत्री उदय सामंत

नागपूर, 21 : जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांकडून २ प्रकारचे कर एमआयडीसी तसेच महानगरपालिका यांच्याकडून घेण्यात येत असल्याबाबत नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिवांची

बुलढाणा जिल्हा परिषद ‘बीओटी’ तत्वावरील बांधकाम प्रस्तावावर तपासून निर्णय घेणार – मंत्री गिरीश महाजन

नागपूर,21 : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मोकळ्या भूखंडावर ‘ बीओटी’ तत्वावर मार्केटचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव नियमानुसार करण्यात आला आहे. याबाबत सन २०२२ च्या बांधकामासाठी ‘रेडी रेकनर ‘ चा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहाराची चौकशी– मंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर, 21 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहाराची चौकशी गतीने पूर्ण केली जाईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य प्रतिभा धानोरकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना

‘बीएचआर’ पतसंस्थेप्रकरणी एक महिन्यात कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 21 : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर) या पतसंस्थेच्या नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत तसेच पोलीस कारवाईबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात आली आहे. यामधून अनेक बाबी समोर

भूसंपादनाचा मोबदला तत्काळ अदा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 21 : निम्न वेणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी भूसंपादन प्रकरणातील ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापपर्यंत देण्यात आले नसतील, ते तत्काळ देण्यात येतील. तसेच याप्रकरणी प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांत

संविधाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी यांचे व्याख्यान

अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक ठाणे 21 : भारतीय संविधानाला ७४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी यांचे ‘संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर ठाणे महापालिकेच्या

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ठाणे, 21 :- शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना 2023” लागू केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च,

पणन हंगाम २०२३-२४ योजनेंतर्गत धान खरेदी सुरु

ठाणे,21 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/ भरडधान्य खरेदी करण्याबाबत शासनाने शासन निर्णय क्रमांक खरेदी-११२३/प्र.क्र.१२३/नापु – २९, दि.९ नोव्हेंबर