Monday, December 22 2025 4:07 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे – मंत्री ॲड. आशिष शेलार

पुणे, 21: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री

नव्या काळातील बदल स्विकारणारी पीढी एमकेसीएलने घडवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 21: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्विकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एमकेसीएलच्या नाविन्यपूर्ण

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने ‘साई’ ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 21: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात ‘साई’

चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शासनाकडे सुपूर्द

पुणे, 21: संवेदना, संवेदनशीलता आणि सहवेदना यांचे वेगवेगळे प्रकार असले तरी त्यामध्ये कलाकृती, चित्रकला यांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणे, 21: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले.

प्रशिक्षणातून नवउद्योजकांना प्रगतीची नवी दिशा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, 20: नवउद्योजकांनी व्यवसाय करताना योग्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योगक्षेत्रात प्रगती साधावी. कृषी आधारित उद्योग तसेच इतर व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रभावी वापर करा, असे प्रतिपादन विभागीय

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आढावा

जळगाव 20 – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे

पुणे 20: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरित

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द सीएसआर फंडातून जीएमसी, आयजीएमसी, मनपा व एलएडी महाविद्यालयास धनादेश सुपूर्द नागपूर, 20: चिंचभुवन येथील पर्यायाची गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५

तंत्रज्ञानामुळे पोलिस प्रशासनाची कार्यपद्धती पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 18: नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व संरक्षणासाठी गृह विभाग महत्त्वाचे काम करत असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून या विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होण्यास होणार आहे, असे