Monday, December 22 2025 3:34 pm
latest

Category: नागपूर

Total 260 Posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे उद्घाटन

नागपूर, 24 : मिहान पुनर्वसन क्षेत्रामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचे योगदान व नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्त्वाचा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

नागपूर,22 : ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपूरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात जर अधिक शाश्वत करायचे असेल तर हवामान बदलाचा विचार करुन प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन करणे नितांत आवश्यक आहे.

‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरणाच्या कामांची गुणवत्ता राखत गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर, 13: शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रुग्णांची संख्या व रुग्णालयाप्रति विश्वासार्हता अधिक आहे. येथील वैद्यकीय सेवा सुविधा

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 06 : महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 06 : महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात

पायाभूत विकास कामांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,06: पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र सरकारमार्फत हाती घेतलेल

‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना संरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागूपर 06 : गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे, विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र

देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जितो’ संघटनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नागपूर, 06: अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सर्वसामान्यांनी दिलेल्या विश्वासाशी अधिक कटिबध्दता ️कोणत्याही परिस्थितीत नियमाच्या बाहेर बदल्या होणार नाहीत ️सर्वसामान्यांना परवडेल असे रेतीचे राहतील दर नागपूर,24 : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. साध्या-साध्या गोष्टीसाठी

जनतेला सुलभ महसूल सेवा उपलब्ध करुन द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 24 : महसूल विभागाकडून सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून त्यानुरुप कार्यक्षमता वाढवून जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा. अशी सुचना करतांना महसूल विभागाला आवश्यक असलेले मनुष्यबळ