Monday, December 22 2025 12:03 pm
latest

Category: नागपूर

Total 260 Posts

नागपुरात साकारणारे स्पोर्टस हब, आयुक्त कार्यालयासह इतर इमारती ग्रीन बिल्डींगच्या आदर्श वस्तुपाठ ठराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,01: नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्टस हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्वीन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेच्या वापरासह

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, १ : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या

देश आणि समाजाच्या विकासात योगदान द्या – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, 05: पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान

व्याघ्र प्रकल्पांच्या शेजारी असलेल्या गावांच्या सुरक्षिततेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,28 : जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता

‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी ‘पीएम किसान सन्मान योजनेचा’ १९ वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा

नागपूर, 21 : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांसह बैठक घेत आढावा घेतला. आयुक्तालयाच्या सभागृहात

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी कटिबध्द व्हा- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

नागपूर,21 : नागपूर आणि विदर्भात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प, मिहानसह इतर रोजगार व स्वयंरोजगाराची निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावर संधी लक्षात घेता सर्वच उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात घरांची गरज भासणार

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 21- वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत सावनेर तालुक्यातील कोटोडी परिसरात जमीन संपादित केल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा यादृष्टीने एक सर्वंकष समिती नेमण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 14 : पार्टीकल ॲक्सीलरेटर (कण त्वरक) तंत्रज्ञान पूर्वी संशोधनापुरतेच मर्यादित होते. आता ते कॅन्सर सारख्या आजारावर उपचार तसेच शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखासह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतात सद्यस्थितीत अवघी

विभागस्तरावर ‘कृषी कक्ष’ स्थापन करणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद नागपूर, 14 : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे