Monday, December 22 2025 4:34 am
latest

Category: नागपूर

Total 260 Posts

विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, 09 : महाराष्ट्र विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला. दिवंगत शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी,

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

नागपूर, 09 : विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनातील विधानसभा कामकाजाची सुरुवात

नागपूर, 09 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरूवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ

दिव्यांग अमोलची ‘सुवर्ण’ भरारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रेरणा

नागपूर, 03 : जन्मतःच दोन्ही पायांनी अधू असल्याने आपले पुढे कसे होणार असा प्रश्न त्याला पडायचा पण काय करावे कळत नव्हते, मात्र त्याच अमोलने क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून घेतलेली भरारी

‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 24: मनुष्याला संवेदना अभिव्यक्तीचे वरदान लाभले आहे. या अभिव्यक्तीसाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनास भेट

नागपूर, 24: मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन -2025’ या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 17 : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील संचालक कार्यालयात कोमल ढवळे यांचा सत्कार

नागपूर,04 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सातवा आणि ओबीसी प्रवर्गात चौथ्या आलेल्या कोमल गुणवंत ढवळे यांचे माहिती व जनसंपर्क कार्यालय नागपूरचे संचालक डॉ.

नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता, चार ठिकाणी ट्रक ॲण्ड बस टर्मिनल उभारणार

नागपूर, 04 -नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता (आउटर रिंग रोड) व त्यालगत चार वाहतूक बेट (ट्रक ॲण्ड बस टर्मिनल) विकसित करण्याच्या प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ

राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 25 : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले