Tuesday, December 23 2025 12:41 am
latest

Category: नागपूर

Total 260 Posts

विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप नागपूर, 30 – राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे.

शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करता आली याचे खरे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,30: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे,

कोराडी येथील क्रिडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरंगा रॅलीद्वारे कोराडी येथे देशभक्तीचा जागर नागपूर,16 : क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रिडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत यादृष्टीने आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले

गरिबांना जमिनीच्या अधिकारासाठी पट्टे वाटपाची नागपुरातून मुहूर्तमेढ राेवता आली याचे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,11 :जोपर्यंत गरिबाला त्याच्या घरासाठी, निवाऱ्यासाठी जमिनीचा अधिकार मिळणार नाही तो पर्यंत गरिब हा गरिबीतून बाहेर येऊ शकणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबध्द होऊन विकासाची बांधिलकी आम्ही जपली आहे.

८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती

नागपूर,16 : आयुष्याच्या शेवटच्या पर्वात असणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्धांच्या मनातील भावविश्वाचे अनेक कंगोरे या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून समोर आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जे 85 वर्षांपेक्षा अधिक आहेत अशा ज्येष्ठ

भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 15 : नागपूर महानगरात ज्या गतीने विविध विकास कामे मार्गी लागली त्याच गतीने येथील नव्या भागात शहरीकरणही वाढले. चंद्रपूर-वर्धा आणि समृद्धी मार्गामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वर्धा रोडवर मोठ्या प्रमाणात

नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर 12: विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपुरकडे पाहिले जाते. भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केले आहे. विकासाचा हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत आपण

समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर 12: समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे

केंद्र आणि राज्य शासनाद्वारे महिला विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित बनविण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी देशातील ५० टक्के महिलांना मानव संसाधन क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा संदेश दिला आहे. याच दिशेने केंद्र आणि राज्य

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर 12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरीबांच्या सेवेचा दिलेला संदेश शिरोधार्य मानत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल गेल्या 50 वर्षापासून सेवारत आहे. अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांना अधिक चांगली सुविधा