Monday, December 22 2025 12:38 pm
latest

Category: जळगाव

Total 99 Posts

शुक्रवारी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे नवीन शिक्षण धोरणावर राष्ट्रीय परिषद

ठाणे, 22- केंद्र सरकारन नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे जाहीर केले आहे. या शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षण संस्था, प्राचार्य, प्राध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. 30 जून) ठाणे येथील सतीश

शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई,10 – मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या

धारावी पुनर्विकास लवकरच पुर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, २१ : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी शर्तीनुसार ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यालाच हे काम करता येईल त्यामुळे अडाणी समूहाने ते सिध्द केल्यानंतरच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची शेतकरी शिष्टमंडळासमवेत बैठक

*शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक* *लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन* मुंबई, १६: राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आदि महोत्सवा’चे उद्घाटन

नवी दिल्ली, 16 : राजधानी दिल्लीत ‘आदि महोत्सव’ सुरू झाला आहे. यात राज्यातील आदिवासी संस्थांची तसेच कारागिरांनी दालने उभारली आहेत. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये गुरूवारपासून या महोत्सवाची सुरूवात झाली. या

राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार

राज्यातील१ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू मुंबई, १५ : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा

पर्यटन विकास महामंडळाच्या विकासात मिळणार तृणधान्यापासून तयार केलेली पदार्थ

मुंबई, १ संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष : ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे राज्यभरातील पर्यटक निवासस्थानी तृणधान्य महोत्सवांचे आयोजन केले

विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांकडून स्वतंत्र समित्या गठीत

मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे

एमपीएससीच्या माध्यमातून होणार मेगाभरती

मुंबई,21: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वाधिक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट

कोरम ते नितीन जंक्शन मार्गावरील वाहतूकीत बदल

ठाणे, 20 : ठाण्यातील कोरम मॉल जवळील तारांगण वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील जुन्या कल्व्हर्टच्या हायवेलगतच्या बाजूस ४ मीटर लांब व ४ मीटर रुंद असे खोदकाम करण्यात येणार आहे. तारांगण वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील नाला