Monday, December 22 2025 2:16 pm
latest

Category: जळगाव

Total 99 Posts

आठ दिवसांपासून एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’

जळगाव, 17 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती

कोकणी उत्पादनासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उभारणार – आमदार प्रवीण दरेकर

ठाणे,१३ : कोकणी उत्पादनांना मुंबई- ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार. यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातुन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार व मुंबई बँक अध्यक्ष प्रविण

हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय- डॉ. जितेंद्र आव्हाड

ठाणे- 14 आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाह करण्यापूर्वी सरकारला कळवायचे; मग, सरकार मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा करणार, असे परित्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी

एसआरए प्रकल्प रखडल्याने महापालिकेला फटका

ठाणे ०९ : क्लस्टरने एसआरएमध्ये घुसखोरी केल्याने शहराच्या विविधभागांतील एसआरएचे सुमारे २१ प्रकल्प रखडले आहेत. ठाणे महापालिकेला यातून मिळणारे सुमारे ७० ते ८० कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळू शकलेले नाही. हे

शहरात सुरु असलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करा : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे ६: महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांची पाहणी सोमवारी (05 डिसेंबर) महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी केली. या पाहणी नंतर आज महापालिकेत आढावा बैठक घेवून सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर

फुरसुंगी-ऊरळी गावासाठी नवीन नगरपालिका :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ६: पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी

५० टक्के केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यास मान्यता

ठाणे, ०४ :महाराष्ट्र शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या माध्यमातून गेली तीन वर्ष सातत्याने ५० टक्के केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना यश आले असून शासन मान्यता मिळाल्याने राज्यातील

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसरात मद्यविक्रीस बंदी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव

सावरकर नगरातील रोजगार मेळाव्यात ८० जणांना मिळाल्या ऑन दि स्पॉट नोकर्‍या

ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे ८० जणांना तत्काळ