Monday, December 22 2025 2:44 am
latest

lokvruttant_team

4979 Posts

महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

नागपूर, 09 : महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व

जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारींची विशेष तपास पथकामार्फत चौकशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, ९ : जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित विभागातील अधिकारी सुनील कुशिरे यांची वाल्मी या संस्थेत बदली

जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारींची विशेष तपास पथकामार्फत चौकशी -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, ९ : जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित विभागातील अधिकारी सुनील कुशिरे यांची वाल्मी या संस्थेत बदली

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, ९: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही, संविधानिक संस्था

‘लोकराज्य’मधील महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा मागोवा लवकरच एका क्लिकवर

नागपूर, 09 : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम, त्या – त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणे, राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा ‘लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते ‘विधिमंडळ हिवाळी अधिवेशन- २०२५ दूरध्वनी पुस्तिका’ प्रकाशित

नागपूर 09: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन आज महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

नागपूर, 09` : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली. ता लिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे,

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनाच्या विधानपरिषदेच्या कामकाजास सुरूवात

नागपूर 09 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेत सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम् गीतास ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त

विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, 09 : महाराष्ट्र विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला. दिवंगत शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी,

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

नागपूर, 09 : विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव