Thursday, September 3 2026 1:34 am

lokvruttant_team

5506 Posts

अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 11 : राज्यातील नदीजोड प्रकल्पाला निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदीने मोठे पाठबळ मिळेल. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदीमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकार होईल,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आनंदवन परिवारातर्फे आभार

मुंबई, 11: आनंदवनच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुष्ठरुग्णांच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली होती. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या अनुदानात वाढ करण्यात आल्याने महारोगी सेवा समिती,

कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी मनोज जालनावाला

नवी मुंबई, 11: राज्य अधिस्वीकृती समितीच्या दि. 09 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, 07 : राज्यासह देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची

एक शिक्षक पूर्ण समाज बदलू शकतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, 07: एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी तत्कालीन समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या दोघांनी नवीन समाजाची

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’ – महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे

मुंबई, ७ : महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार

महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर विरोधकांनी जनतेच्या कामांत राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावे सुरक्षित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र हेच ध्येय मुंबई, 07 : राज्यातील सर्वसामान्य माणसाचे

पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, 07: महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

देश आणि समाजाच्या विकासात योगदान द्या – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, 05: पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान

व्याघ्र प्रकल्पांच्या शेजारी असलेल्या गावांच्या सुरक्षिततेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,28 : जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता