Friday, March 6 2026 4:16 am

दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ पदाचा निकाल जाहीर

मुंबई, 21 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक, दंतव्यंगोपचारशास्त्र (Orthodontics and Dentofacial Orthopedics), शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ या पदाच्या मुलाखती दि. ९ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.