Monday, December 22 2025 10:04 pm
latest

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे 30:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत “रस्ता सुरक्षा अभियान-2024” निमित्त शुक्रवार, दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लुईसवाडी,एलआयसी बिल्डिंग समोर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जयंतकुमार पाटील यांनी आवाहन केले आहे.