Tuesday, December 23 2025 1:04 am
latest

भाजपच्या आमदारांनी केला खारगेचा आणि राहुल गांधी काँग्रेस सह उद्धव ठाकरे यांचा धिक्कार

नागपूर, 08 – आज भाजपच्या आमदारांनी सकाळी विधानसभेच्या पायरीवर बसून काँग्रेसच्या खारगे यांच्या मुलाने सावरकरांचा अपमान केल्याचे सांगून खारगेचा आणि राहुल गांधी काँग्रेस सह उद्धव ठाकरे यांचा धिक्कार केला आणि धीक्काराच्या घोषणा देऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी सहभाग घेऊन आपला निषेध नोंदवला..