मुंबई, 11 : भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये विजय अमृतराज यांच्यासह स्थान प्राप्त केल्याबद्दल लिएंडर पेस यांचे अभिनंदन केले.
