Thursday, February 5 2026 2:47 pm

पंडित जवाहरलाल नेहरु यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, १४ : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.