Monday, December 22 2025 6:50 pm
latest

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षाच्या 65 तर 49 अपक्ष उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

ठाणे,29:- विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिनांक 29 ऑक्टोब्र 2024 पर्यत दाखल करता येणार आहे. आज ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 65 उमेदवारांनी तर एकूण 49 अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले तर एकूण 122 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
18 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षाच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांचा तपशील पुढीलप्रमाणे –
134-भिवंडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे सादर केले. तर एकूण 8 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. महादेव आंबो घोटाळ – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
2. श्रीम वनिता शशिकांत कथोरे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
135-शहापूर अ.ज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण 7 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. श्री. दौलत भिका दरोडा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
2. शर्मिला अमोल शेळके- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
3. वाळकू दत्तू शिद- अपक्ष
4. भास्कर खंडू बरोरा -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
5. ज्ञानेश्वर निवृत्ती तळपाडे-अपक्ष6. राजेंद्र सिताराम म्हसकर- अपक्ष
6. रंजना काळुराम उघडा-अपक्ष
7. पांडुरंग महादेव बरोरा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )
136-भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्याकडे दाखल केले.
1. मेघना महेश चौघुले – भारतीय जनता पक्ष (एकूण दोन अर्ज)
2. विलास रघुनाथ पाटील – इंडियन नॅशनल काँग्रेस/ अपक्ष
3. शाकीब अहमद मेहबूब शेख – अपक्ष
4. आझमी रियाज मुकीमुद्दीन – अपक्ष
5. दयानंद मोतीराम चोरगे – इंडियन नॅशनल काँग्रेस
6. अनिस खलील मोमीन – अपक्ष
137-भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांच्याकडे सादर केले.
1. रुपेश म्हात्रे – अपक्ष
2. भुमेश राजया कल्याडपू – अपक्ष
3. शंकर मुटकरी – अपक्ष
4. संतोष एम शेट्टी – शिवसेना (शिंदे गट)
5. इम्रान उस्मान शेख – एआयएमआयएम
6. इस्माईल मोहोम्मद युसुफ रंगरेज – अपक्ष
7. तेजस रामदास पाटील- अपक्ष
138-कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रोहित राजपूत यांच्याकडे सादर केले. तर एकूण 20 नामनिर्देशन पत्रांचे वाटप आज करण्यात आले.
1. श्री. नरेंद्र बाबूराव पवार–अपक्ष
2. श्री. उल्हास महादेव भोईर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
3. श्री. गुरुनाथ गोंविद म्हात्रे–अपक्ष
4. श्री. अय्याज गुलजार मौलवी– वंचित बहुजन आघाडी5. श्री. निलेश रतनचंद जैन – अपक्ष
6. डॉ.विजय भिका पगारे – अपक्ष
7. श्री. नरेंद्र वामन मोरे– अपक्ष
139-मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारीअंजली पवारयांच्याकडे नामनिर्देशन अर्ज दाखल केले. तर आज एकूण 9 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. श्री.सुभाष गोटीराम पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार गट)
2. प्राजक्ता विनायक येलवे – बहुजन मुक्ती पार्टी
140-अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे सादर केले. तर एकूण 10 नामनिर्देशन पत्रांचे वाटप आज करण्यात आले.
1. तृनेश अरुण देवळेकर पक्ष – समता पार्टी
2. राजेश देवेंद्र वानखेडे पक्ष – शिवसेना (उ बा ठा)
3. राजेश देवेंद्र वानखेडे पक्ष – अपक्ष
4. देविदास आनंदराव निकम – अपक्ष
5. विश्वास साधुजी सदाफुले – जिजाऊ विकास पार्टी (अपक्ष)
6. सतिश भाऊराव औसरमल पक्ष – राष्ट्रीय मराठा पार्टी
141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केले तर आज एकूण 11 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1) श्री.कुमार आयलानी – भाजपा
2) श्रीमती मीना आयलानी – अपक्ष
3) श्री.ओमी सुरेश कलानी – राष्ट्रवादी शरद पवार गट
4) श्री.अनिल प्रेमकुमार जयस्वाल – अपक्ष
5) श्री.मोहंमद शहबुद्दीन शेख – अपक्ष
6) श्री.मनोज दिलीप सयानी – नागरिक विकास पार्टी
7) श्री.संजय कान्हयालाल गुप्ता – वंचित बहुजन आघाडी
142-कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केले तर आज एकूण 05 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. सुलभा गणपत गायकवाड – भारतीय जनता पक्ष (दोन अर्ज)
2. प्रणव गणपत गायकवाड – भारतीय जनता पार्टी
3. प्रणव गणपत गायकवाड – अपक्ष
4. महेश दशरथ गायकवाड – अपक्ष
5. निचळ किरण सोपानराव – अपक्ष
6. धनंजय बाबुराव बोंडारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
7. सचिन दत्तात्रय पोटे – इंडियन नॅशनल काँग्रेस
8. त्रिशिला मिलिंद कांबळे – बहुजन समाज पार्टी
9. शैलेश राममूर्ती तिवारी – प्रहार जनशक्ती पार्टी
10. हरिश्चंद्र दत्तु पाटील – संघर्ष सेना
143-डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण 04 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1) श्री.दिपेश कुंडलिक म्हात्रे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
144 – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे सादर केले तर आज एकूण 9 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. शिवा कृष्णामूर्ती अय्यर – अपक्ष
2. नरसिंग दत्तु गायसमुद्रे – अपक्ष
3. दिपक दत्ता खंदारे – बहुजन समाज पार्टी
4. उज्जवला गौतम जगताप – भारतीय जन विकास आघाडी
5. विकास प्रकाश इंगळे – वंचित बहुजन आघाडी पक्ष
145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भुताळे यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण 15 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. गीता जैन – भारतीय जनता पार्टी व अपक्ष
2. संदीप राणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
3. बाबुराव शिंदे – अपक्ष
4. सुरेंद्र जैन – अपक्ष
5. अरुण कदम – अपक्ष
6. ॲड अरुण खोडिया – राष्ट्रीय स्वराज्य सेना
7. मुझफ्फर हुसेन – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
8. सत्यप्रकाश चौरसिया- सरदार वल्लभभाई पटेल पार्टी
9. नरेंद्र मेहता – भारतीय जनता पक्ष व अपक्ष
10. सुमन मेहता – भारतीय जनता पक्ष व अपक्ष
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण 12 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1) संदीप दिनकर पाचंगे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
2) सुनील विश्वकर्मा – लोकराज्य पार्टी
3) प्रदीप दिलीप जंगम – अपक्ष
4) विजय शिष्टनारायन राय – अपक्ष
5) रवींद्र सीताराम दुनधन – अपक्ष
6) लोभसिंग गणपतराव राठोड – वंचित बहुजन आघाडी
7) रईसउद्दीन कमरउद्दीन शेख – अपक्ष/ ए.आय.एम.आय.एम
8) असिफ दिलशन कुरेशी – अपक्ष/बी.एस.पी
147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण 03 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1) श्री.एकनाथ संभाजी शिंदे – शिवसेना (शिंदे गट )
2) श्री.केदार प्रकाश दिघे- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)
148-ठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण 04 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
1. संजय केळकर – भारतीय जनता पक्ष
2. आरती प्रशांत भोसले – जिजाऊ संस्था
149 – कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सादर केले. तर एकूण 9 नामनिर्देशन पत्रांचे वाटप आज करण्यात आले.
1.श्री. सुशांत सुर्यराव – मनसे
२. श्री. सय्यद मोहम्मद हुसेन – रिपब्लिकन बहुजन सेवा
३. अमीर अब्दुल्लाह अन्सारी -अपक्ष
४. सरफराज सय्यद अली शेख- सोशल डेमोक्रेटेड पार्टी ऑफ इंडिया
५. स्वप्निल सदाशिव गौरी -अपक्ष
६. ज्योत्स्ना अमर हांडे –अपक्ष
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्याकडे सादर केले.
1. राहूल जगबीर सिंघ मेहरोलिया- अपक्ष
2. गणेश रामचंद्र नाईक – भारतीय जनता पक्ष (एकूण 3 अर्ज)
3. संजीव गणेश नाईक – भारतीय जनता पक्ष (एकूण 2 अर्ज)
4. निलेश अरुण बाणखेले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
5. सचिन ग्यानबा मगर – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष
6. मनोहर कृष्णा मढवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
7. करण मोहन मढवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
8. श्रीकांत दयानंद चिकणे – वंचित बहुजन आघाडी
9. रत्नदीप तुळशीराम वाघमारे – अपक्ष
151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्व‍िनी पाटील यांच्याकडे सादर केले.
1. संदीप गणेश नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)
2. गजानन शांताराम काळे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
3. शर्मिला संजय पडिये – अपक्ष
4. शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी – अपक्ष
5. शेट्टी श्रीक्रष्ण कुकरे – अपक्ष
6. विजय शांतीलाल नाहटा – अपक्ष