Friday, May 14 2021 11:56 am
ताजी बातमी

Category: सोलापूर

Total 10 Posts

शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसानभरपाई

सोलापुरात मटका प्रकरणात मोठी कारवाई, भाजप नगरसेवकाला अटक

सोलापूर : मटका प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फरार मटका किंगला महिनाभरानंतर अटक झाली. हा मटका किंग भाजपचा नगरसेवक सुनील कामाटी आहे. त्याने तीन वर्षांत मटका व्यवसायातून ३०७ कोटी

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी- अजित पवार

सोलापूर :  शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने

लोकांच्या प्रश्नांत लक्ष घालण्याच्या प्रशासनाला सूचना

सोलापूर :  देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना मात देऊन काही दिवस स्वातंत्र्य मिळविले होते. अशा लढवय्या शहरातील लोक हे निश्चितपणे कोरोनावरही मात करतील, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी

पंढरपुरात मंगळवार पासून साडेतीन दिवसांची संचारबंदी

सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या आषाढी यात्रेत वारकरी आणि भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्या मंगळवारी दुपारी दोनपासून साडेतीन दिवसांसाठी पंढरपूरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत आदेश सोलापूरचे

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने भाजी विकणाऱ्या तरुणाला उडवले; जागीच मृत्यू

सोलापूर :- जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवल्याने तरुणाचा जागीच  मृत्यू झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सकाळी घडली. अपघात मध्ये तरुण गंभीर जखमी झाल्याने 

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचे वॉरंट जारी

सोलापूर :- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयात दाखल खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल सोलापूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. जिल्हा नियोजन बैठकीत  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना

प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून  घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर येथील श्रमिक

सोलापूर मध्ये बस ला भीषण आग

सोलापूर : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एस टी बसने ट्रक ला धडक दिल्याने बसला भीषण आग लागली असून या अपघातात बस पूर्ण पणे जाळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत 13 प्रवासी

भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही, भीम आर्मीची धमकी

सोलापूर : सोलापूर मतदारसंघांत जर वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात निकाल लागल्यास भाजपचे सर्व कार्यालय फोडणार अशी धमकी भीम आर्मीने दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्याआधीच हिंसा भडकवण्याचा प्रयत्न